हॉट ड्रेस, डीप नेक साक्षीचा रोकझोक, बघुन घायाळ झालं पब्लिक...
फॅन्सच्या ह्रदयावर अधिराज्य गाजवण्यासाठी साक्षी नवनवीन फोटो शेअर करत असते
डीप नेक ड्रेस, हलकेसे कर्ल करुन मोकळे सोडलेले केस आणि ड्रेसला साजेसा न्यूड मेकअप केला आहे
साक्षीचा हा नवा अंदाज पाहून फॅन्सही झालेत बेकाबू. या लूकमध्ये साक्षी खुप सुंदर दिसते आहे
सोशल मिडीयावर तिच्या लूक्सची 'जी भरके तारीफ हो रही है'
साक्षी फिटनेससाठीही प्रसिध्द आहे, साक्षी वर्कआउट आणि टिप्सचे व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत असते
बम डिगी डिगी, या हिंदी गाण्यातून आणि सोनु के टिटू की स्वीटी या चित्रपटातून साक्षी प्रसिध्दीच्या झोतात आली होती.