'बिग बॉस 18'च्या सेटवर कडक पहारा; सलमानच्या सुरक्षेसाठी 60 हून अधिक बॉडीगार्ड्स
18 October 2024
Created By: Swati Vemul
गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या धमक्यांना न जुमानता सलमान खानने सुरू केलं 'बिग बॉस 18'चं शूटिंग
'वीकेंड का वार' एपिसोडच्या शूटिंगसाठी सलमान पोहोचला फिल्मसिटीमध्ये
यापुढील शूटिंग ठरलेल्या शेड्युलप्रमाणे पडतील पार
सेटवर सलमानसाठी कडक सुरक्षाव्यवस्था
सेटवर सलमानसाठी बनवला खास कम्पाऊंड
सलमानसोबत सेटवर त्याच्या सिक्युरिटी टीमचे 60 हून अधिक लोक उपस्थित
सलमानच्या कम्पाऊंडमध्ये बाहेरच्या कोणत्याच व्यक्तीला जाण्यास परवानगी नाही
आधार कार्डची पडताळणी केल्यानंतरच सेटवर जाण्यास लोकांना परवानगी
शूट संपेपर्यंत 'बिग बॉस 18'ची टीम सेटवरून कुठेच बाहेर जाऊ शकत नाही
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानने 'बिग बॉस 18'चं शूटिंग पुढे ढकललं होतं
"आज तो आमच्यात नाही पण.."; वल्लरीकडून त्या खास व्यक्तीच्या आठवणींना उजाळा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा