बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा आज 57 वा वाढदिवस
सलमानने वाढदिवसानिमित्त कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी पार्टी ठेवली होती
यावेळी शाहरुख खानने सलमानच्या पार्टीमध्ये जाऊन सलमानला अनोख सरप्राईज दिल आहे
सलमान हा प्रत्येक वेळी त्याचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आहे
यावेळी सलमान खानने आपला वाढदिवस हा मीडियासोबत साजरा केला आहे
सलमान खानने वाढदिवसानिमित्त काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता
सध्या सलमान खानचे वाढदिवसाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे