वेब सीरिजच्या प्रीमिअरदरम्यान समंथाच्याच लूकची चर्चा
26 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची 'सिटाडेल: हनी बनी' ही वेब सीरिज लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
या वेब सीरिजच्या ग्रँड प्रीमिअरसाठी समंथा लंडनला रवाना
स्पेशल स्क्रीनिंगसाठी समंथाचा हा खास लूक
पेस्टल कलरच्या ड्रेसमध्ये समंथाचा हा खास लूक
समंथाच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
या प्रीमिअरला प्रियांका चोप्रानेही लावली हजेरी
दिग्दर्शक राज आणि लेखिका सिता मेनन यांच्यासोबत समंथा
जणू सौंदर्याची खाण..; नेटकरी आशा भोसलेंच्या नातीच्या प्रेमात
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा