'आता होऊ दे धिंगाणा'च्या महाअंतिम सोहळ्यात समीर परांजपेला मिळाली खास भेट
28 April 2025
Created By: Swati Vemul
'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून घराघरात पोहोचलेला तेजस म्हणजेच अभिनेता समीर परांजपेचं स्वप्न पूर्ण झालं
'आता होऊ दे धिंगाणा'च्या महाअंतिम सोहळ्यात सर्वोत्कृष्ट धिंगाणेबाज कलाकार म्हणून समीरला गौरवण्यात आलं
या सर्व गोष्टींसोबतच आहारसुद्धा संतुलित ठेवण्याची गरज असल्याचं नेनेंनी म्हटलंय
इतकंच नाही तर मारुती सुझुकीची वॅगन आर कार त्याला भेट म्हणून देण्यात आली
'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर समीरने आपल्या गायनाच्या कलेने प्रेक्षकांची मनं जिंकली
ही अनोखी भेट स्वीकारताना समीर भावूक झाला होता
'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचाने कायम स्मरणात राहिल अशी भेट मला दिली- समीर
इतक्या वर्षांनंतर हे वर्तुळ पूर्ण झालंय, बाबांची ड्रीमकार त्यांना आता मिळणार आहे- समीर
माझ्या बाबांना ही कार घेण्याची फार इच्छा होती- समीर
कुटुंबाच्या गरजा भागवताना बाप कायम त्याची स्वप्न बाजूला ठेवतो, बाबांचंही हे स्वप्न तेव्हा अपूर्ण राहिलं होतं- समीर
ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर ट्रोलिंगला वैतागून अखेर 'फँड्री' फेम शालूने घेतला मोठा निर्णय
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा