अभिनयविश्व कायमचं सोडून सना खानने मुफ्ती अनस सैय्यदशी केला होता निकाह
गुजरातमधील सूरत इथला राहणारा मुफ्ती अनस सय्यद हा एक धार्मिक नेता आणि इस्लामिक विद्वान
मुफ्ती अनस हा बिझनेसमनसुद्धा आहे. निकाहनंतर त्याने सनाला एक्सक्लुसिव्ह डायमंड रिंग दिली भेट
अनस हा गुजरातमधील हिेरे व्यापारी असून त्याचा भारतात आणि परदेशातही व्यवसाय
मुफ्ती अनसची भारतासोबतच परदेशातही चांगली संपत्ती
गुजरातमध्ये त्याचा जवळपास 20 कोटी रुपयांचा मोठा बंगला असून भारताबाहेरील संपत्ती ही 50 कोटींच्या घरात
सना खान तिच्या आलिशान लाइफस्टाइलमुळे चर्चेत
सनाच्या मुंबईतील फ्लॅटची किंमत सुमारे 7 कोटी रुपये
सनाच्या नावावर आणखी एक फ्लॅट असून त्याची किंमत जवळपास चार कोटी रुपयांपेक्षा अधिक