या फोटोंमध्ये सानिया दिसतेय 'परमसुंदरी'

टेनिस खेळाडू सानिया मिर्जाचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ

सानियाचा  फॅशनेबदल अंदाज पाहून तुम्ही म्हणाल ....  वा... किती सुंदर..!!

सानियाचा कातिलाना अंदाज सोशल मिडीयावर घालतोय धुमाकुळ 

सानियाला 2006 मध्ये वयाच्या 18 व्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने करण्यात आले होते.

सर्वात  कमी वयात पद्मश्री पुरस्कार मिळालेली सानिया ही  एकमात्र खेळाडू आहे.