संजीदाच्या व्हेकेशन बोल्ड फोटोंवर चाहते बेभान

संजीदा तिच्या व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टी एन्जॉय करतानाचे फोटो शेअर केले आहेत

संजीदा शेख तिची मुलगी आर्यासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे

या फोटोंमध्ये संजीदा ब्लू बिकिनीमध्ये मुलगी आर्यासोबत खूपच बोल्ड दिसत आहे

याशिवाय संदिजाने पिक कलर बिकिनीमध्ये तिचे बोल्ड फोटोही शेअर केले आहेत

आमिर अलीपासून विभक्त झाल्यानंतर संजीदा शेख आपली मुलगी आर्याला एकटीच सांभाळत आहे

तिचे हे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे