'पठाण'वरून शाहरुख खानला धमकी

आता संत जगतगुरु परमहंस आचार्य यांनी 'पठाण' चित्रपटाला विरोध केला आहे

तसेच थेट धमकिच देत शाहरुख खानची कातडी काढू आणि त्याला जीवंत जाळू असं म्हटलं आहे

त्याचबरोबर आचार्य म्हणाले, 'पठाण चित्रपटात भगव्या रंगाचा अपमान करण्यात आला आहे

यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणूनच आज शाहरुख खानचे पोस्टर जाळले 

ज्या दिवशी शाहरुख खान सापडेल, त्या दिवशी मी त्या जिहादीची कातडी सोलून त्याला जिवंत जाळीन

आचार्य म्हणाले, 'माझी माणसे मुंबईत शाहरुखला शोधत आहेत

जर कोणी त्याला आमच्यासमोर आणले किंवा सनातनी सिंहाने त्याला जिवंत जाळले तर मी त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करेन

5 मिनिटात किती तुकडे होतील माहित नाही, कोणीही मोजू शकणार नाही.