सान्या मल्होत्रा सोशल मीडियावर प्रचंड active असते

ती तिचे डान्स, रोजचे फोटो, व्यायामाचे व्हिडीओ टाकत असते

तिचं सोशल मीडिया चांगलंच रंगीबेरंगी आहे 

सान्या मल्होत्रा एकदम बिनधास्त आहे हे तिच्या सोशल मीडियावरून दिसतं 

फोटोशूट केल्यानंतरही ती फोटो शेअर करत असते

नुकताच तिने काळ्या रंगाच्या सूट मध्ये फोटो टाकलेत

या ब्लॅक सूट वर तिने गोल्ड ज्वेलरी घातलीये जी खूपच उठून दिसतीये

हिना खानचा पांढऱ्या ड्रेसमध्ये बॉसी लुक, चर्चांना उधाण