युवराज्ञींना येणं भाग पडलं..; प्राजक्ता गायकवाडच्या साखरपुड्याला खास व्यक्तीची उपस्थिती
18 August 2025
Created By: Swati Vemul
प्राजक्ता गायकवाडला मिळालं युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचा आशीर्वाद मिळाला
त्यांचे आशीर्वाद लाभावेत अशी प्राजक्ताची मनोमन खूप इच्छा होती
मी आपल्या वाटेकडे डोळे लावून बसेन, आपण नक्की यावं, असा आग्रह तिने केला होता
काय अहो भाग्य आमचं, अखेर कार्यक्रम रद्द करून युवराज्ञी माँसाहेब माझ्या विनंतीसाठी आल्या- प्राजक्ता
तुम्ही युवराज्ञीची भूमिका साकारली तर या युवराज्ञींना येणं भाग पडलं, असं त्या प्राजक्ताला म्हणाल्या
खऱ्या अर्थाने तुम्हाला शंभूराज लाभले, सुखाने संसार करा, असा आशीर्वाद त्यांनी प्राजक्ता आणि शंभूराज यांना दिला
मन भरून गेलं, त्यांच्या येण्यानं आभाळ ठेंगणं वाटलं, कारण तेवढा आनंदच झाला होता, अशी प्राजक्ताकडून भावना व्यक्त
वयाच्या 44 व्या वर्षी मराठमोळ्या अभिनेत्रीचं भुलवणारं सौंदर्य; 23 वर्षीय मुलीची आई तरी जबरदस्त फिटनेस
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा