'बिग बॉस मराठी 5'च्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये योगिताचं वेगळं रुप आलं समोर
18 August 2024
Created By: Swati Vemul
फ्रेंच फ्राइस टास्कमध्ये योगिताने निक्की आणि जान्हवीला दिली जोरदार टक्कर
योगिताचा बेधडक खेळ पाहून पती सौरभ चौघुलेनं केलं कौतुक
'फ्लॉवर समझे क्या, फायर है फायर..' अशी पोस्ट सौरभने लिहिली
सौरभने बिग बॉसचा प्रोमो शेअर करत लिहिलं, 'चला आता वाट मोकळी करा..'
यावरून सौरभ बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री करणार का, असा नेटकऱ्यांना पडला प्रश्न
'सौरभ तू बिग बॉसच्या घरात जाणार आहेस का', असे अनेकांचे प्रश्न
योगिता आणि सौरभने पाच महिन्यांपूर्वीच केलं लग्न
'स्त्री 2'साठी राजकुमारला श्रद्धापेक्षा जास्त मानधन; 5 मिनिटांत वरुणने कमावले इतके कोटी रुपये
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा