सारा अलीचा गावात सरकायलो खटिया... 

सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते

नुकताच तिने तिचा नवा अवतार सोशल मीडियावर पोस्ट केला आहे

या ताज्या फोटोत सारा पारंपारिक लूकमध्ये दिसत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत सारा गुलाबी रंगाची साडीत दिसत आहे

गावात एका कॉटवर बसून साराने दिलकश पोझ दिल्या आहेत

हे फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'तुम्ही कुठेही जाल, कुठल्या ना कुठल्या प्रकारे तुम्ही त्याचा एक भाग बनता

काही वेळातच या तिच्या फोटोंना 8 लाखांहून अधिक लाईक्स आणि अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत