'सारं काही तिच्यासाठी'मध्ये अखेर तो आनंदाचा क्षण आलाच!

25 April 2024

Created By: Swati Vemul

'सारं काही तिच्यासाठी' मालिकेत निशी- नीरजच्या लग्नाची लगबग

खूप काळानंतर घरात मंगल कार्य पार पडत असल्याने सगळेच आहेत आनंदात

लग्नसोहळ्यातील विविध कार्यक्रमांमध्ये निशीचा खास लूक

हळदीच्या कार्यक्रमात पिवळ्या साडीत खुललं निशीचं सौंदर्य

लग्नातही निशीचा अत्यंत साधा पण तितकाच आकर्षक लूक

साधेपणा जपत कोकणी टच देऊन डिझाइन केला निशीचा लूक

'सारं काही तिच्यासाठी' ही मालिका दररोज रात्री 8.30 वाजता झी मराठीवर

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत अखेर तो क्षण आलाच!