सारा भाभी, सारा भाभी, साराच्या लुकवर चाहते म्हणाले, एक फोटो...

06 March 2024

Created By: Soneshwar Patil

सारा तेंडुलकर हिने लाल ड्रेसमधील सुंदर फोटो पोस्ट केलेत

मेला Rouge असं कॅप्शन साराने या फोटोंना दिलं आहे

सध्या सोशल मीडियावर साराचे हे फोटो खूप व्हायरल झालेत

साराच्या या फोटोंवर चाहत्यांकडून सारा भाभी अशा कमेंट्स केल्या आहेत

सारा तेंडुलकर या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर सारा तेंडुलकरचे आहेत लाखो फॉलोअर्स

43 वर्षाच्या श्वेताच्या सौंदर्यावरून नजर हटेना, चाहते घायाळ