सचिनची लेक की अवनीत कौर? कुणाकडे ज्यादा पैसा?

सचिनची लेक की अवनीत कौर? कुणाकडे ज्यादा पैसा?

6 March 2025

Created By: Aarti Borade

अवनीत कौर आणि सारा तेंडुलकर सध्या चर्चेत आहेत. दोघींपैकी सर्वात श्रीमंत कोण? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, साराकडे ५० लाख ते १ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते

साराचे शॉप नावाचे ऑनलाइन स्टोअर देखील आहे

साराचे शॉप नावाचे ऑनलाइन स्टोअर देखील आहे

अवनीत कौरकडे ७ कोटी रुपयांची संपत्ती आहे

सिनेमा, मालिकांमधून अवनीत १ कोटी रुपये कमावते

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती ८ लाख रुपये कमावते