परिणीती चोप्राचा साडी लुक, चाहत्यांनी विचारला हटके प्रश्न, म्हणाले...

07 April 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा

अभिनेत्रीने शेअर केला साडी लुक

फोटो पाहून चाहत्यांनी अभिनेत्रीला विचारले प्रश्न

म्हणाले गायब क्यों है, आम आदमी पार्टी बुला रही है

चाहत्याने केलेली कमेंट्स सध्या जास्त चर्चेत आहे

तर काहींनी भाजपमध्ये जाणार आहेत का असे प्रश्न विचारले आहेत

मराठमोळा साज आणि निरागस हास्य, गिरीजाचा गुढीपाडवा लुक व्हायरल