शिवाली-बिवालीचं एकत्र फोटोशूट, सुंदर फोटो चर्चेत

30 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परब

तसेच प्रियदर्शिनी इंदलकरचं साडीमध्ये फोटोशूट

सोशल मीडियावर शिवालीने शेअर केले खास फोटो

दोघींनी काळ्या गॉगलमध्ये दाखवला खास अंदाज

चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या फोटोंची रंगलीय जोरदार चर्चा

दोघींच्या फोटोंवर चाहते करत आहेत हटके कमेंट

शिवाली-बिवालीचं एकत्र फोटोशूट, सुंदर फोटोंची जोरदार चर्चा