वरच्यावर लईच सुंदर दिसतेय, अप्सरा पुन्हा चर्चेत

16 March 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

नुकतेच अभिनेत्री पोस्ट केले नवीन लुकमधील फोटो

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

सोशल मीडियावर सोनाली असते चाहत्यांच्या संपर्कात

सतत वेगवेगळ्या लुकमधील फोटोंनी करतेय चाहत्यांना घायाळ

इन्स्टाग्रामवर सोनाली कुलकर्णीचे 2 मिलियन फॉलोअर्स

धन्य झालो, डोळ्यांचं पारणं फिटलं, अभिनेत्रीचं सौंदर्य पाहून चाहते म्हणाले..