कश्मीर की कली सरगम कौशल

भारताच्या सरगम ​​कौशलने 21 वर्षांनंतर मिसेस वर्ल्डचा किताब पटकावला

आजचा हा दिवस देशासाठी खूप मोठा आणि अभिमानाचा क्षण आहे

याच्याआधी हा मुकूट आदिती गोवित्रीकरने 2001 मध्ये जिंकला होता

आता पुन्हा एकदा मिसेस वर्ल्ड क्राउन 21 वर्षांनंतर देशात परतला

सरगम ​​कौशल ही जम्मू-काश्मीरची रहिवासी आहे

2022 मध्ये तिने मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 चा किताब पटकावला

मिसेस वर्ल्ड 2022-23 च्या ज्युरी पॅनलमध्ये सोहा अली खान, विवेक ओबेरॉय, मोहम्मद अझरुद्दीन आणि माजी मिसेस वर्ल्ड आदिती गोवित्रीकर यांचाही समावेश होता

या स्पर्धेदरम्यान सरगमने मोराच्या पिसांचा पोशाख घातला होता. तिचा हा पोशाख ज्युरी पॅनलला खूप आवडला आहे.

सरगम एक मॉडेल आणि शिक्षिका असून 2018 मध्ये तिचे लग्न झाले. तर तिचा पती भारतीय नौदलात आहे