दिशाचा 'मिस है बोल्ड अंदाज'
दिशा पाटनीच्या तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते
बोल्ड आणि हॉटलूक मधल्या फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते
दिशाचे मासुम फोटो पाहून चाहते म्हणाले 'बडी क्यूट लग रही हो'
दिशा पाटनीच्या अदा पाहून चाहते घायाळ आहेत
या फोटोंमध्ये तिच्या बोल्ड आणि हटके अदा दाखवल्या आहेत