सोहेल खान बॉलिवूडचा दबंग सलमान  खानचा भाऊ आहे. 

1998 मध्ये सीमाने  सोहेल खानसोबत लग्न केलं. 

लग्नाच्या 24 वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. 

सीमाने आता तिच्या इनसिक्योरिटीबद्दल खुलासा केलाय. 

लग्नानंतरही  सोहेलभोवती सुंदर  मुलींचा गोतावळा असायचा. 

म्हणून सीमा सजदेह  हैराण झालेली. 

चंकी पांडेच्या साखरपुड्याला सीमा पहिल्यांदा सोहेलला भेटली. 

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपसात लग्न केलय.