शाहरूख 'या' प्राण्याचा फक्त हाच भाग खातो; किंग खानचा फिटनेसमंत्रा
5 February 2025
Created By : मयुरी सर्जेराव
शाहरुख खान नेहमीच त्याच्या चित्रपटांमुळे आणि त्याच्या जीवनशैलीमुळे चर्चेत असतो.
59 वर्षांच्या वयातही शाहरुख खानच्या फिटनेसचं सर्वांनाच आकर्षण आहे.
शाहरुख त्याच्या डाएटबाबत खूप काटेकोर असून तो चाहत्यांना आरोग्यविषयक टिप्स देत असतो.
शाहरुख खानने 'दि गार्डियन'ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या जीवनशैलीबद्दल सांगितलं होतं.
एका रिपोर्टनुसार शाहरुखने एका मुलाखतीत त्याच्या आहाराबद्दल सर्व काही खुलासे केले होते.
शाहरुखने सांगितलं होतं की तो स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी पांढरा भात, पांढरा ब्रेड, साखर आणि अल्कोहोलपासून दूर राहतो
शाहरुख लीन मांस, डाळी, अंड्याचा पांढरा भाग आणि ग्रील्ड चिकन खातो. लीन मीट म्हणजे कमी चरबीयुक्त मांस.
लीन मांसामध्ये प्राण्यांचे फक्त कमी चरबीयुक्त भाग खाल्ले जातात. त्यात चिकन ब्रेस्ट आणि किमा यासारख्या गोष्टींचा समावेश असतो
सलमान खान लंच आणि डिनरवेळी दोन वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस खातो,जाणून आश्चर्य वाटेल
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा