शाहरुख खानचा आज 58 वा वाढदिवस

वांद्रे इथल्या मन्नत बंगल्याबाहेर मध्यरात्री चाहत्यांची तुफान गर्दी

शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते 'मन्नत' बाहेर

बंगल्याच्या टेरेसवर येऊन शाहरुखचं चाहत्यांना अभिवादन

वाढदिवसानिमित्त फुगे, पुष्पगुच्छ, भेटवस्तू घेऊन चाहते 'मन्नत'वर

शाहरुखची सिग्नेचर पोझ

बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त

शाहरुखने चाहत्यांचे मानले आभार

मी फक्त एक अभिनेता- शाहरुखची पोस्ट