ज्युनिअर शाहिद कपूरला पाहिलंत का?

5 September 2024

Created By: Swati Vemul

अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतने 2018 मध्ये दिला मुलाला जन्म

मुलगा जैन कपूरच्या सहाव्या वाढदिवसानिमित्त मीराने लिहिली खास पोस्ट

जैनचे फोटो पोस्ट करत मीराने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

जैनच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव

ज्युनिअर शाहिद कपूर, शाहिदची कार्बन कॉपी.. असे नेटकऱ्यांचे कमेंट्स

मीराने 2016 मध्ये मुलीला दिला जन्म

शाहिद आणि मीराची मुलगी मिशाचा नुकताच आठवा वाढदिवस झाला साजरा

'नवरी मिळे हिटलरला'मधील एजे खऱ्या आयुष्यात घटस्फोटीत; 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री आहे पूर्व पत्नी