कोणी म्हणेल का ही दोन मुलांची आई..; शाहिद कपूरच्या पत्नीचं फिटनेस पाहून नेटकरी अवाक्!
6 April 2025
Created By: Swati Vemul
अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतचं नवं फोटोशूट
मल्टीकलर वनपीसमध्ये मीरा राजपूतचा हॉट आणि ग्लॅमरस अंदाज
मीराचं फिटनेस आणि सौंदर्य पाहून नेटकरी अवाक्
कोणी म्हणेल का ही दोन मुलांची आई..; असे नेटकऱ्यांचे कमेंट्स
मीराने शाहिद कपूरशी 2015 मध्ये केलं लग्न
या दोघांना मीशा आणि झैन ही दोन मुलं आहेत
मीरा आणि शाहिद यांच्या वयात 14 वर्षांचं अंतर आहे
जरा थांबा.. माझ्या टीमची झोपच उडालीये; 'घिबली' स्टाइल फोटो फिचर बनवणाऱ्याची विनंती
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा