सेलिब्रिटी स्टायलिस्ट शालीन नाथानी 

'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग' या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या ड्रेसवर बराच गदारोळ सुरू आहे

शालीनने 'बेशरम रंग' या गाण्यात दीपिका पदुकोणला बोल्ड लूक दिला आहे

शालीन नाथानी अभिनेत्रींसाठी बोल्ड आउटफिट्स तयार करते

बोल्डनेस आणि फिटनेसच्या बाबतीत शालीन नाथानी बॉलिवूड अभिनेत्री कमी नाही

स्वत: शालीन नाथानीही तिच्या बोल्ड स्टाइलसाठी ओळखली जाते

शालीन खूप बोल्ड ड्रेस घातलेले तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते

या फोटोत शालीन नाथानी बीचवर बिकिनीत दिसत आहे

शालीन नाथानीची बिकिनी स्टाईल लोकांना खूप आवडते