शमा सिकंदरच्या साडीत घायाळ अदा
शमा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते
चाहत्यांना तिचा बोल्ड लूक जवळपास दररोज पाहायला मिळतो
आता पुन्हा एकदा तिने तिच्या स्टाईलने लोकांना मंत्रमुग्ध केले आहे
ताज्या फोटोमध्ये शमा मॅचिंग ब्लाउजसह पांढऱ्या साडीमध्ये दिसत आहे
शमाने या फोटोंध्ये न्यूड मेकअप केला आहे आणि केस खुले ठेवले आहेत
शमाचे साडीतील हे फोटो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक आणि कमेंटचा वर्षावर होत आहे