शनाया फोटोंवर लाईक्स पूर
शनाया कपूर तिच्या बॉलिवूड डेब्यूमुळे प्रचंड चर्चेत आहे
शनाया बॉलिवूड अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे
शनायाने लेटेस्ट फोटोशूटमध्ये टॉपलेस होताना दिसत आहे
या फोटोंमध्ये ती टॉपलेस होत असून डेनिम जॅकेटने शरीर झाकताना दिसत आहे
यासोबतच तिने फ्री-साईज जीन्स फोल्ड करून घालत स्टनिंग फोटोशूट केले आहे
न्यूड मेकअप आणि मोकळ्या केसांमधील शनायाने चाहत्यांची मने जींकली आहेत
शनायाच्या या फोटोंवर काही मिनिटांतच लाखो लाईक्स आले आहेत