अक्षय कुमारच्या हिरोइनने का केलं टक्कल? कारण आलं समोर

3 September 2025

Created By: Swati Vemul

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शांती प्रियाने टक्कल करत सर्वांचं लक्ष वेधलं होतं

शांती प्रियाने लोकांचं लक्ष वेधण्यासाठीच टक्कल केल्याची टीका काहींकडून झाली

टीकेनंतर अभिनेत्रीने सांगितलं त्यामागचं खरं कारण

लक्ष वेधण्यासाठी मी आणखी बरंच काही करू शकली असती, स्वत:वर असा प्रयोग का केला असता?- शांती प्रिया

दरवेळी जेव्हा हाइलाइट्स करतो, तेव्हा आपण केस कापतो, मग मी विचार केला की टक्कल का करू नये?- शांती प्रिया

जर पुरुष काहीही करू शकतात, ते केस वाढवू शकतातस कापू शकतात. मग आम्ही महिला का नाही करू शकत?- शांती प्रिया

मला फक्त स्वत:ला वेगळ्या लूकमध्ये पहायचं होतं, मी कशी दिसेन हे मला पहायचं होतं- शांती प्रिया

'नवरी मिळे हिटलरला' फेम राकेश बापटने घडवली गणरायाची मूर्ती

स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा