शर्वरी वाघची थाई स्लिटड्रेसमध्ये किलर स्टाईल

शर्वरी वाघ नेहमीच तिच्या बोल्ड फॅशनने चर्चेत असते

आता ही तिने तिच्या ग्लॅमरस फोटोंनी पुन्हा एकदा इंटरनेटवर वादळ उडवून दिलं आहे.

या ताज्या फोटोत शर्वरी स्टाइलिश गुलाबी गाऊनमध्ये दिसत आहे

शर्वरी वाघने डीपनेक थाई हाय स्लिट ड्रेस परिधान करून क्लीव्हेज फ्लॉंट केला आहे

शर्वरीचा हा लूक पाहून चाहत्यांना पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याचे वेड लागले आहे

शर्वरी वाघने या फोटोंमध्ये एकापेक्षा एक पोज देत तिचा किलर लूक दाखवला आहे

तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे