शर्वरी वाघचा झक्कास इंडो- वेस्टर्न लूक
मराठमोळ्या शर्वरी वाघने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे
आपल्या नवा लूकने ती नेहमीच चर्चेत असते
आता पुन्हा एकदा तिने आपल्या नव्या लूकने चाहत्यांची मने घायाळ केली आहेत
ती या फोटोत इंडो- वेस्टर्न ड्रेसमध्ये तडका लावताना दिसत आहे
त्यात तिने मोरपंखी रंगाचा इंडो वेस्टर्न ड्रेसवर हलक्या गोल्डन आणि सिल्वर रंगाची ज्वेलरी घातली आहे
आउटफिटला साजेश्या मेकअपने शर्वरीच्या सौंदर्याला चार चॉंद लावले आहेत