सोशल मिडीयावर अवतरली बार्बी गर्ल

अभिनेत्री शर्वरी वाघ तिच्या दिलखेचक अदांमुळे कायम चर्चेत असते

तिचा बोल्ड अंदाज आणि एकशे एक अदा पाहूनच चाहते घायाळ होत असतात

शर्वरी सतत नवनवीन फॅशनेबल लूक्स करत असते

शर्वरीच्या फॅशन्सच्या स्टाईल्स अगदी कोणीही सहज फॉलो करू शकतो

त्यात तिने बार्बी स्टाईलमध्ये फोटोशूट केले आहे