दादरच्या फुलबाजारात माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीची सुंदर फोटोग्राफी

3 February 2025

Created By: Swati Vemul

दादरमधल्या फुलबाजारात अभिनेत्री शर्वरी वाघने टिपले काही सुंदर फोटो

प्रसिद्ध फोटोग्राफर सुतेज सिंग पन्नूसोबत शर्वरीने केली फोटोग्राफी

यावेळी शर्वरीनं फुलविक्रेत्या महिलांशी साधला मनमोकळा संवाद

शर्वरीने कॅमेरा हाती घेत फुलविक्रेत्या महिलांचे सुंदर फोटो काढले

आपला इतका सुंदर फोटो पाहून त्या महिलांच्या चेहऱ्यावरही उमटला आनंद

शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे

फोटोग्राफरने शर्वरीचेही टिपले सुंदर फोटो

दादरच्या फुल मार्केटमध्ये शर्वरीने घालवलेली एक सुंदर सकाळ

26 वर्षांनी लहान पत्नीसोबत मिलिंद सोमणचं महाकुंभमध्ये पवित्र स्नान