शहनाजच्या साडीतील दिलकश अदा

शहनाजने तिच्या बोल्ड सौंदर्यासाठी ओळखली जाते

ती तिच्या फोटो आणि व्हीडिओंनी चाहत्यांच्या मनावर राज करतेय

आताही तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो पोस्ट केले आहेत

या फोटोंमध्ये शहनाजच्या पारंपारिक लूकने सर्वांचेच होश उडवले आहेत

या फोटोंमध्ये शहनाज गिलचा लेटेस्ट एथनिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे

शहनाज गिलने पांढऱ्या आणि गुलाबी फुलांची साडी निवडली आहे

तिने साडीशी जुळणारा नेकपीस आणि कानात झुमके घातले आहेत