शिल्पाच्या अदांवर चाहते झाले फिदा

शिल्पा शेट्टीचा कलरफुल्ल अंदाज...होतोय तुफान व्हायरल.

शिल्पाच्या या कातीलाना अदा पाहून तुम्हीही म्हणाल 'तेरी अदा अदा पे मरता मे' 

अभिनयासह फिटनेस आणि फॅशनच्या जगतातही पुढे आहे शिल्पा

तुम्हालाही राहायचं असेल सुपरररर डुपरर कुल अॅँन्ड फॅन्सी तर शिल्पाच्या या फॅशन स्ट्रिक्स ट्राय करना तो बनता है यार 

प्रत्येक स्टाईलमध्ये बिंदास्त आणि सुंदर दिसते शिल्पा.