लग्नानंतरच्या पहिल्या दहीहंडी उत्सवासाठी शिवाला तिच्या वस्तीत जायचंय

26 August 2024

Created By: Swati Vemul

सीताई शिवाला दहीहंडीसाठी वस्तीत जायला नकार देते, भाऊ सीताईची समजूत घालतात तरीही ती नकारावर ठाम राहते

शिवा गोपाळकाल्याच्या पूजेची तयारी सुरू करते

पाना गँग शिवा दहीहंडीसाठी नसणार म्हणून उदास आहे

अखेर शिवाला वस्तीत घेऊन जाण्यासाठी आशु एक कल्पना देतो

घरात टेपरेकॉर्ड लावून आशु शिवाला दहीहंडीसाठी घेऊन जातो

कीर्ती आणि सुहासला याचा सुगावा लागतो

शिवा तिच्या शिवा लूकमध्येच दहीहंडी फोडण्यासाठी येते

कीर्ती आणि सुहास पिंट्याशेठला पैसे देऊन शिवाला दुखापत करण्यास सांगतात

आता हंडी फोडताना खरंच शिवाला दुखापत होईल का? आशु तिच्या मदतीला धावून येईल का हे आगामी भागात पहायला मिळेल

सोयरिक करायला कुठले पाहुणे येणार? रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांचा प्रश्न