कल्याणची चुलबुली अभिनेत्री करतेय गोव्यात मजा!
30 March 2025
Created By: Aarti Borade
अभिनेत्री शिवाली परब ही कायम चर्चेत असते
महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून ती घराघरात पोहोचलेली
शिवाली ही सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते
शिवाली काही दिवसांपूर्वी गोव्याला गेली होती
तिचे समुद्रकिनारी फिरतानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत
या फोटोंमध्ये तिने शॉर्ट टू पिस घातल आहे
गरीब पाकिस्तानमध्ये सोन्याची किंमत भारतापेक्षाही जास्त?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा