श्रध्दा दासचा अतरंगी नारंगी हटके लूक

अभिनेत्री श्रध्दा दास चा नारंगी साडीतला फटाका लूक

श्रध्दा दास तिच्या नवनवीन हटके लूकसाठी नेहमी चर्चेत असते

तिचे बोल्ड लूक्स मधले फोटो तरूणाईला अक्षरक्षः वेड लावतात

श्रध्दा दास फार फॅशन कॉन्शिअस आहे

तिचे नवनवीन फॅशनेबल लूक तरुणी फॉलो करत असतात

बोल्ड सोबतचं ट्रेडिशनल लूकमध्येही श्रध्दा दास सुंदर दिसते