अभिनेत्री श्रध्दा कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते
श्रध्दाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले, हे फोटो चाहत्यांच्या पसंतीत पडले आहेत
श्रद्धाचे इन्स्टाग्रामवर 75.5 मिलियन फॉलोअर्स आहेत
श्रद्धाचा प्रत्येक आउटफीटमधील लूक चाहत्यांना भूरळ घालतो
श्रद्धाचा ग्लॅमरस अंदाज नेहमीच चर्चेत असतो