श्रावणक्वीन साकारणार 'चेटकीण'; अक्षय केळकरच्या 'काजळमाया'मध्ये वर्णी

22 September 2025

Created By: Swati Vemul

'काजळमाया' या गूढ मालिकेत अक्षय केळकरसोबत 'श्रावणक्वीन'ची लागली वर्णी

श्रावणक्वीन स्पर्धेची विजेती रुची जाईल या मालिकेत चेटकिणीच्या भूमिकेत

तंत्रविद्येत प्रविण असलेली पर्णिका चेटकिणीच्या भूमिकेत रुची

रुची जाईलच्या करिअरमधील ही पहिलीच मालिका

रुचीने दोन वर्षांपूर्वी श्रावणक्वीन स्पर्धेत घेतला होता भाग

या मालिकेत रुची विलक्षण सुंदर चेटकिणीच्या रुपात दिसणार

रुची चेटकिणीच्या रुपात कशी दिसणार, हे  पाहणं औत्सुक्याचं

जणू 'बाहुबली'मधली देवसेनाच; रिंकू राजगुरूचा साऊथ स्टाइल लूक