देवीआईचा उदो उदो.. श्रेया बुगडेनं घेतलं अंबाजोगाईमधील योगेश्वरी देवीचं दर्शन
14 September 2024
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्रेया बुगडेनं बीडमधील अंबाजोगाई इथल्या योगेश्वरी मातेचं घेतलं दर्शन
या दर्शनानंतर श्रेयाने सोशल मीडियावर फोटो केले पोस्ट
श्रेयाच्या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव
अभिनेत्री प्रिया बापटने लिहिलं, 'आमची कुलदेवी'
आमच्या कुलदेवीचं दर्शन झालं.. अशा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
श्रेयासोबत कुशल बद्रिकेनंही घेतलं देवीचं दर्शन
योगेश्वरी देवीसोबतच परळी वैजनाथ मंदिरातही श्रेयाने घेतलं दर्शन
मोरगावातील 100 वर्षे जुन्या वाड्यात 'मुंज्या' फेम अभिनेत्रीकडून गणेशोत्सव साजरा, नेसली 35 वर्षे जुनी साडी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा