श्रेया घोषालचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये सुंदर लुक, पाहा फोटो

10 November 2023

Created By: Soneshwar Patil

गायिका श्रेया घोषाल तिच्या आवाजाने खूप प्रसिद्ध 

सोशल मीडियावर तिच्या सुंदर आवाजाचे लाखो चाहते

गायनासोबत श्रेया घोषाल तिच्या सौंदर्याने चर्चेत असते

श्रेयाची स्टाइल आणि लुक नेहमी चाहत्यांना करतो घायाळ

सोशल मीडियावर श्रेया घोषालचे लाखो चाहते 

ट्रेडिशनल आणि हॉट लुकने श्रेया घोषाल नेहमी चर्चेत 

Jashn-e-Diwali, दिवाळीच्या आधीच नुसरत भरूचाचा दिलखेच अंदाज