श्रियानचे लाल साडीतील क्लीन बोल्ड सौंदर्य
ती तिच्या अनेक फोटो आणि व्हीडिओंनी इंटरनेटचे तापमान वाढवले असते.
आताही तिने लाल साडी आणि लांब कानातले झुमके घालून चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे
श्रिया तिच्या ताज्या फोटोंमध्ये अतिशय सुंदर लाल साडीत कहर करताना दिसत आहे
श्रियाच्या या फोटोंमधील तिच्या किलर लूकने चाहत्यांच्या हृदयाची धडकन वाढवली आहेत
या फोटोंमध्ये श्रिया सरन तिच्या सुंदर अँटिक ज्वेलरी फ्लॉंट करताना दिसत आहे
श्रियाच्या या फोटोंमधील लाल साडी आणि लांब कानातले झुमके चाहत्यांना खूप आवडले आहेत
श्रियाच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे