खान कुटुंबात येणार चिमुकला पाहुणा; अरबाजच्या पत्नीचं बेबी शॉवर, सलमानसह संपूर्ण कुटुंबीय एकत्र

29 September 2025

Created By: Swati Vemul

अभिनेता अरबाज खानची दुसरी पत्नी शुरा खान लवकरच होणार आई

शुराच्या बेबी शॉवरला संपूर्ण खान कुटुंब एकत्र आलं होतं

इंडस्ट्रीतील काही मित्रमैत्रिणीसुद्धा या बेबी शॉवरला उपस्थित होते

बेबी शॉवरसाठी शुरा खानने पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर गाऊन परिधान केला होता

अरबाजनेही पिवळ्या रंगाचाच शर्ट घातला होता

बेबी शॉवरनंतर अरबाज-शुरा यांनी पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोज दिले

अभिनेत्री जन्नत जुबैर तिच्या भाऊसोबत या बेबी शॉवरला उपस्थित होती

सलमान खानची गर्लफ्रेंड लुलिया वंतूरसुद्धा या कार्यक्रमात सहभागी झाली

ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?