11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा हिचा पॉडकास्ट शो नुकताच झाला

8 मार्च 2024

पॉडकास्टमध्ये नव्याने आई श्वेता नंदा आणि जया बच्चन यांच्याशी गप्पा मारल्या.

पॉडकास्टमध्ये श्वेताने बच्चन परिवारात महिलांसाठी नियमावली असल्याचे सांगितले. 

श्वेता म्हणते, बच्चन परिवारातील महिलांना लग्नानंतर चित्रपटात काम करण्यास नकार दिले जाते.

आई जया बच्चन यांनी लग्नानंतर ऐश्वर्या हिलाही चित्रपटात काम करण्यास विरोध केला होता. 

अमिताभ बच्चन यांचा मात्र ऐश्वर्याच्या कामास विरोध नव्हता. 

आई जया यांना महिलांनी रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरु नये, असे स्पष्ट केले आहे. 

रात्री जेवण करताना कोणीही मोबाइलचा वापर करत नाही.  

महिलांचे कपडे वापरण्यासंदर्भात परिवारात कोणतेही नियम नाही. सर्व जण खुल्या विचारांचे आहे.