श्वेता तिवारीचा हॉट, हॉट, हॉटेस्ट अंदाज

श्वेता तिवारी वयाच्या 42 व्या वर्षीही लाइमलाइट लुटत आहे

ती वाढत्या वयासोबतच जास्तच बोल्ड आणि हॉट होत आहे

फक्त फिटनेस आणि योग्य आहाराच्या जोरावर ती आज एका तरूणीप्रमाणे दिसते

आताही तिने तिचा 42 व्या वर्षी तरूणपणा दाखवून दिला आहे. ज्यात ती बोल्ड आणि हॉट दिसत आहे

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोंमध्ये श्वेता तिवारी ब्लॅक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे

तिने शॉर्ट ब्लॅक ड्रेस आउटफिटसह स्मोकी आय मेकअप केला आहे. तर सोफ्यावर बसून हॉट पोझ दिल्या आहेत

ती तिच्या ग्लॅमरस फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घालते