लेकीपेक्षा आईच 1000 पटींनी जास्त ग्लॅमरस; वयाच्या 44 वर्षीही इतकी सुंदर
28 September 2025
Created By: Swati Vemul
अभिनेत्री श्वेता तिवारीने 1999 मध्ये अभिनयविश्वात पाऊल ठेवलं
'कसौटी जिंदगी की' या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारत ती घराघरात पोहोचली
इंडस्ट्रीत 26 वर्षे काम केल्यानंतर आजही श्वेताची लोकप्रियता कायम आहे
वयाच्या 44 व्या वर्षीही श्वेता तिवारी अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसून येते
साडी असो, ड्रेस असो, गाऊन असो, किंवा शॉर्ट्स असो.. प्रत्येक आऊटफिटमध्ये श्वेता दिसते ग्लॅमरस
ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत श्वेता तिची मुलगी पलक तिवारीलाही टाकते मागे
'स्टार परिवार अवॉर्ड्स'मध्ये श्वेतावरच खिळल्या सर्वांच्या नजरा
ओटीटीवर पाहता येईल 'धडक 2'; जाणून घ्या कधी अन् कुठे?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा