अभिनेत्री श्वेता तिवारीने तिच्या अभिनयामुळे लाखो चाहते कमावले आहेत

Credit: Shweta Tiwari

अभिनयाच्या दुनियेत ठसा उमटवल्यानंतर आता श्वेता दररोज सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते

Credit: Shweta Tiwari

श्वेताने या फोटोमध्ये ऑफ व्हाइट कलरची साडी घातली आहे, यासोबत तिने डीप नेकचा ब्लाउज कॅरी केला आहे  

Credit: Shweta Tiwari

श्वेता एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे, आता तिची मुलगी पलकही चित्रपटात पाऊल ठेवणार आहे

Credit: Shweta Tiwari

श्वेताने  आपल्या साडीचा पदर निसट असल्याचे भासवत अनेक पोझ दिल्या आहेत 

Credit: Shweta Tiwari

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी