सिद्धार्थ-मितालीने घेतली पहिली आलिशान गाडी; जाणून घ्या किंमत

14 November 2023

Created By: Swati Vemul

दिवाळीच्या मुहूर्तावर सिद्धार्थ-मितालीकडून गाडीची खरेदी

दोघांनी गाडीसोबतचा फोटो केला पोस्ट

'माझी लक्ष्मी आली' असं कॅप्शन देत मितालीकडून आनंद व्यक्त

सिद्धार्थ-मितालीने किया सेल्टॉस गाडी केली खरेदी

गाडीची किंमत जवळपास 10.89 ते 11.80 लाख रुपये इतकी

गेल्या वर्षी सिद्धार्थ-मितालीने घेतलं होतं नवीन घर

दोघांवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

यंदाही दिवाळीत अपूर्ण राहिली करीना कपूरची 'ही' इच्छा